२६ जानेवारी २०१७ च्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी
खालील ग्रामस्थांनी बक्षिसे जाहीर केली
१) सौ. सत्यभामा ताई खपके ( सरपंच ) : १०१ ₹
२) श्री. नंदू पा. खपके ( पोलीस पाटील ) : १०१ ₹
३) श्री. सुधाकर रोकडे ( शि.वि.अधिकारी ) : १०१ ₹
४) श्री. किशोर पा. होन : २०१ ₹
५) श्री. पांडुरंग गडकर : १०१ ₹
६) श्री. सचिन पा. खपके : ५१ ₹
७) श्री. विलास पा. खपके : ५१ ₹
माननीय आमदार श्री. भाऊसाहेब पा. कांबळे साहेब यांसकडून शाळेस संगणक भेट.
आपल्या दवणगाव
ग्रामपंचायती मार्फत आपल्या जि. प. प्राथमिक शाळेस RO+UV water purifier system करिता रोख रक्कम रुपये ११,५०० देण्यात आली.
यामध्ये शिक्षकांनी स्वतः प्रत्येकी रु. १००० टाकून रु.१३,५०० /- किमतीचे RO+UV water
purifier मशीन घेण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा