शाळा माहिती



शाळेविषयी..... 


                      
                     शाळेचे नाव 'जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवणगाव, केंद्र - गुहा, ता. राहुरी, जि. अहमदनगर' असे आहे. शाळेची स्थापना ही १९ फेब्रुवारी १९५८ रोजी झालेली आहे. शाळेचा परिसर अतिशय निसर्गमय आहे. शाळेच्या आवारात आणि आजूबाजूच्या परिसरात भरपूर झाडे आहेत. शाळेच्या पाठीमागे  प्रवरा नदी आहे. प्रवरा नदीच्या काठावर असल्याने शाळेला शोभा प्राप्त झाली आहे. 
                     शाळेचा या वर्षीचा म्हणजेच सन २०१६-१७ चा पट हा ३० असून शिक्षक संख्या  २ आहे. शाळेसाठी पुरेसे मैदान आहे. शाळेत सेमी इंग्रजी ( semi english ) अध्यापन वर्ग सुरु करण्यात आलेले आहे.

२ टिप्पण्या: