नवीन अपडेट्स :-
शालेय पोषण आहार
शालेय पोषण आहार
नवीन app डाउनलोड करा
download mdm app
( डाउनलोड करण्यापूर्वी आपल्या फोन मध्ये अगोदर असलेले MDM APP हे Uninstall करा. )
MDM APP SETTING
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
MDM APP SETTING
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नमस्कार मित्रांनो ,
आपणास mdm चे नवीन app डाउनलोड करून इंस्टॉल करावयाचे आहे.परंतु असे करताना काही मोबाईल मधे your device is allready registered असा मेसेज येत आहे. यामुळे बऱ्याच मित्रांना इंस्टॉलेशन संबंधी अडचण येत आहे. तसेच काही वेळा आपणास हैंडसेट बदलून App दुसऱ्या हैंडसेट मधे घ्यायचे असते अशा वेळी आपणास App setting मधून काही बदल करावा लागतो.
१) प्रथम सरल च्या website वर जाऊन mdm मध्ये login करा.
२) home page ओपन होईल. आता वरच्या आडव्या पट्टीवर म्हणजेच menu
bar वर APP Setting वर जाऊन येणाऱ्या पर्यायाला क्लिक करा
bar वर APP Setting वर जाऊन येणाऱ्या पर्यायाला क्लिक करा
३) आता आपला मोबाइल नंबर दिसेल त्यापुढे Change Device असे
नाव असेल त्यावर click करा
नाव असेल त्यावर click करा
४) आता mdm app मध्ये जाऊन शाळेचा u - dise टाकून मोबईल नं टाका.
५) आता नवीन OTP तुम्हाला प्राप्त होईल तो टाका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा